आरोग्य Maval Corona Update : दिवसभरात 11 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह; 02 जणांना डिस्चार्ज फेब्रुवारी 25, 2021 तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2535, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1617 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 543 रुग्ण सापडले आहेत.