Browsing Tag

dispute

Akurdi News : किरकोळ कारणावरून दोन गटात वाद

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोन गटात मंगळवारी (दि. 23) रात्री वाद झाला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रोशन छबुराव काळे…

Hinjawadi : सामायिक विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरताना दोन गटात वाद

एमपीसी न्यूज - सामायिक विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरताना दोन गटात वाद झाला. यात झालेल्या मारहाणीत एकाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार  शुक्रवारी (दि. 12) सकाळी आठच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सूसगाव येथे घडला.प्रमोद तुकाराम चांदेरे,…

Chikhali : हात ऊसने घेतलेल्या पैशांच्या वादातून मित्रावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - तीन महिन्यांपूर्वी मित्राकडून 1 हजार 600 रुपये हात उसने घेतले. या पैशाच्या कारणावरून पैसे देणा-या मित्राने पैसे घेणाऱ्या मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना सात मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास म्हेत्रे गार्डन…

Wakad : भिंतीतून पाणी गळत असल्याने शेजाऱ्यांमध्ये वाद

एमपीसी न्यूज - भिंतीतून पाणी गळत असल्याच्या किरकोळ वादातून तिघांनी मिळून शेजारी राहणाऱ्या एका मुलीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 30) सकाळी सहाच्या सुमारास दगडू पाटीलनगर, थेरगाव येथे घडली.वंदना वैजिनाथ पवळ (वय 50, रा.…

Chinchwad : मागील भांडणाच्या कारणावरून एकाला मारहाण: दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एक दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री पावणेआठच्या सुमारास जगदंब चायनीज रेस्टॉरंट समोर दत्तनगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक…

Thergaon : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा विनयभंग; पीडित महिलेची वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करते म्हणून एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) दुपारी घडली.शाहीद हमीद गोलंदाज (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Bhosari : गाडी लावण्यावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गाडी लावण्यावरून एकाने तरुणाच्या थोबाडीत मारली. ही भांडणे वाढल्याने वाद झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) सायंकाळी सावरकर चौक दापोडी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाबासाहेब वसंत चौगुले (वय…

Moshi : जागेच्या वादातून चुलत भावाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये वाद झाला. यामध्ये एकाने त्याच्या दोन साथीदारांसह चुलत भावावर कोयत्याने वार करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी चारच्या…

Chakan : पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील सुपे गावात जिल्हा परिषदेने बांधलेल्या टाकीतून गावासाठी पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद झाला. यामध्ये तीन जणांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…