Browsing Tag

distribute

Vadgaon : भाजपाच्यावतीने पोलिसांना कोरोना संक्रमण प्रतिबंधक किटचे वाटप

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आणि व्यापारी आघाडी यांच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच व प्रायव्हेट क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारिका यांना कोविड १९ - कोरोना संक्रमण…

Talegaon Dabhade: गणेश काकडे मित्र परिवारकडून पोलिसांना ‘सॅनिटायझर, मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिक घरी असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणा-या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेचे विरोधी…

Pimpri : ‘लायन्स क्लब’ने केली गरिबांची दिवाळी गोड

एमपीसी न्यूज - 'दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब'च्या वतीने भुकेपासून मुक्ती या उपक्रमांर्गत यंदा सुमारे एकवीसशे गरीब व गरजू कुटुंबांना मोफत 'फुड कीट'चे वाटप करून गरिबांची दिवाळी गोड केली. आकुर्डीतील श्रमशक्ती भवनमध्ये हा कार्यक्रम पार…

Pune : टांगेवाला कॉलनीमधील 5 मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वाटप

एमपीसी न्यूज - पुणे येथे बुधवारी (दि. 25/09/2019 रोजी) अतिवृष्टीमुळे टांगेवाला कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या कॉलनीतील  7 मयतांपैकी 5 लोकांच्या कुटुंबियांना उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसीलदार तृप्ती कोलते…

Pimpri : सांगली पूरग्रस्त भागातील 5 शाळांतील मुलांना शालेय साहित्य वाटप

एमपीसी न्यूज - सांगली येथे आलेल्या महापुरामुळे शालेय साहित्याचे अतोनात नुकसान झाले होते. पूरग्रस्त मुलांची वही-पुस्तक कंपास सगळंच भिझले होती. हा व्हिडीओ प्रसार माध्यमातून पाहिल्यावर त्या मुलांसाठी मदत करण्याचे पिंपरी-चिंचवड मैत्री ग्रुपने…

Pimpri: सत्कार सोहळ्याला गर्दी जमविण्यासाठी भाजपने महिलांना वाटले पैसे!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपवर कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी महिलांना पैसे वाटण्याची वेळ आली. प्रदेशाध्यक्ष आणि माजी पालकमंत्र्यांच्या सत्काराला पैसे देऊन गर्दी जमविल्याचा प्रकार समोर आला. कार्यक्रम…