Browsing Tag

distribution

Chinchwad News : रेशनिंगच्या गहू, तांदूळ वाटपात घोटाळा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा –…

एमपीसी न्यूज - शासनाकडून गोरगरिबांसाठी येणा-या रेशनिंग गहू, तांदूळ वाटपात घोटाळा केला जात असल्याचा आरोप करत घोटाळा करणा-दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.याबाबत निगडी विभाग परिमंडळ अधिकारी दिनेश…

Dighi News : दिघी परिसरात गणेशोत्सवानिमित्त 15 हजार तुळशीच्या रोपांचे वाटप 

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिघी परिसरात तब्बल 15 हजार तुळशीच्या रोपांचे वाटप केले जात आहे. शिक्षकदिनी (5 सप्टेंबर) शिक्षकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. अमर मित्र मंडळ आणि उदय गायकवाड युवा…

Pune News : काँग्रेस गाजावाजा करत नाही , प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले

एमपीसी न्यूज - पुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत पोचवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या…

Pimpri : रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकाऱ्यांना विमा संरक्षण न दिल्यास 1 जूनपासून धान्य…

एमपीसी न्यूज - शासनाने रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकारी यांना विमा संरक्षण न दिल्यास 1 जूनपासून रेशनिंग धान्य उचलणे व वितरण करणे बंद करणार असल्याचा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर…

Pimpri : रेशनिंग दुकानदार, कामगारसह वितरण अधिकारी यांची वैद्यकीय चाचणी करा -गजानन बाबर

एमपीसी न्यूज - सर्वत्र कोरोनासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव खूप वेगाने होत आहे. या परिस्थितीत रेशनिंग दुकानदार तसेच कामगार आणि वितरण अधिकारी हे धान्य वितरण करण्यासाठी आणि निरीक्षण यासाठी रात्रंदिवस झटत आहेत तसेच नागरिकांना सेवा देत आहेत.…

Talegaon : पार्थ पवार यांच्यावतीने मावळ तालुक्यात 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीं, नगरपरिषद, कॅन्टोन्मेट बोर्ड, पोलीस स्टेशन, सर्व ग्रामपंचायती आदींना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्याकडून 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची…

Maval : गरजू कुटुंबांना मुस्लिम जमाअत इंदोरी आणि स्टार ग्रुपच्या वतीने अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज - इंदोरी गावातील अनेक भागात गोरगरीब कुटुंबात राहत असलेल्या 30 कुटुंबांना 21 दिवस पुरेल इतके अन्नधान्य मुस्लिम जमाअत इंदोरी व स्टार ग्रुपच्या वतीने देण्यात आले. एक पाऊल माणुसकीच्या सेवेसाठी टाकत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.…

Lonavala : परराज्यातील मजूर कुटुंबातील नागरिकांना पोलिसांकडून चहा, पोहे वाटप

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे गावाकडे निघालेल्या मजुरांना आहे तेथेच थांबवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या सूचनेनुसार बाहेरील जिल्ह्यातील काही मजुर वाकसई…

Pune : राष्ट्रवादीतर्फै नागरिकांना एन 95 मास्कचे मोफत वाटप

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग नं. 17 मध्ये रास्ता पेठ भाजी मंडई येथे जसबीरकौर राजपाल यांच्या स्मरणार्थ नागरिकांना मोफत एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिख…

Pune : अंध मुलींना मोफत मास्क, सॅनिटाइजरचे वाटप

एमपीसी न्यूज - 'कोरोना'पासून बचावासाठी केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने नऱ्हे, आंबेगाव येथील लुईल ब्रेल संस्थेचे अंधमुलींचे वसतिगृहातील अंध मुलींना मोफत मास्क आणि सॅनिटाइजरचे वाटप केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात…