Browsing Tag

Divisional Commissioner

Pune: पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांतील सोयी सुविधांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती 

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांतील (Pune)मूलभूत सोयी सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिली.त्यामुळे समाविष्ट गावांतील…

Pune : सी एल पुलकुंडवार पुण्याचे नवे विभागीय आयुक्त;राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

एमपीसी न्यूज - भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) राज्यातील (Pune)सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाही समावेश आहे. सी एल पुलकुंडवार यांची पुणे विभागीय आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.…

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत विभागीय आयुक्तांनी घातले लक्ष

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता विभागीय (Chakan) आयुक्तांनी लक्ष घातले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती घेण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या.…

Maharashtra News : आता उपग्रह आणि ड्रोनद्वारे होणार नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे

एमपीसी न्यूज - नैसर्गिक आपत्तीमुळे (Maharashtra News) झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी येत्या जूनपासून ई - पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…

Red Zone : शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचे रेडझोन हद्दीबाबतचे पत्र म्हणजे ‘आयत्या पिठावर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Red Zone) निगडी व निगडी विभागाच्या जवळच्या क्षेत्रातील रेडझोन सीमा निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असताना शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी रेडझोन’ हद्दीबाबत दिलेले पत्र म्हणजे 'आयत्या पिठावर…

Red zone : महापालिका कार्यक्षेत्रातील ‘रेडझोन’ हद्दीबाबतचे नकाशे तत्काळ प्रसिध्द करा-…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र रेडझोन मध्ये येते, याची कोणतीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध नाही. (Red zone) त्यामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील काही भागांत असलेल्या…

Pimpri: नेहरुनगर, बालनगरीतील कोविड सेंटरच्या कामाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या…

Pune : वंदेभारत मिशनअंतर्गत 6 हजार 249 नागरिकांचे विदेशातून पुणे विभागात आगमन; विभागीय आयुक्त सौरभ…

एमपीसी न्यूज - वंदेभारत या मिशनअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येत आहे. या मिशनचा चौथा टप्पा 10 मे ते 31 जुलै 2020 या कालावधीत झाला. या टप्प्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या…

Pune : शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – विभागीय आयुक्त यांच्या सूचना

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली आहे.…

Pune : विभागात कोरोनामुक्तांचे प्रमाण 63.90 टक्के, तर मृत्यूचे 4.51 टक्के – विभागीय आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. त्यातील 10 हजार 156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 5 हजार 21 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर…