Browsing Tag

Diwali pahat

Pune News : यंदा पुण्यातील उद्यानांमध्ये दिवाळी पहाट नाही !

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील 81 उद्याने एक नोव्हेंबर पासून खुली करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला. परंतु, उद्यांनामध्ये हास्यक्लब, योगा, दिवाळी पहाट, व्हिडीओ शुटिंगला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना संगीतमय…

Pune : माहेश्वरी समाजातर्फे दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजन व अन्नकोट महोत्सव

एमपीसी न्यूज -  माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव उत्साहात साजरा झाला. लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱ्या प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि ५६ भोगाची (मिठाई व इतर…

Pimpri : ‘शिवक्रांती’च्या वतीने देशमुख वाडी येथे ‘आदिवासी’ बांधवांना कपडे,…

एमपीसी न्यूज - दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव होय. याच निमित्ताने शिवक्रांती समाजसेवा संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील देशमुख वाडी येथील आदिवासी समाजातील बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे…

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांना श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे दिवाळी फराळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे नुकताच दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता. आरोग्य, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, टॅक्स, रोड, उद्यान, भवन आशा विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी…

Maval : बजरंग दलाच्या वतीने किल्ले लोहगडावर भव्य दीपोत्सव 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा शिलेदार! दीपावली सर्वत्र अतिशय उत्साहात व आनंदात साजरी झाली. मात्र, शिवरायांचे गडकोट अंधारातच दीपावली उत्सवानिमित्त विश्व हिंदु…

Pimpri : वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत पोलीस व नागरिक मित्र संघटनेची दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज- दिवाळी पाडवा निमित्त पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध ठिकाणच्या वृध्दाश्रमातील आजी आजोबांसोबत अनोळखी दिवाळी साजरी करण्यात आली.यंदा दिवाळी पाडवा निमित्ताने आकुर्डी येथील बाबा मुनी वृध्दाश्रम…

Vadgaon Maval : “स्वर चैतन्य” कार्यक्रमातून रंगली वडगावकरांची दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज- मावळ सोशल फाऊंडेशन आयोजित सातव्या वर्षी दिवाळी पाडवा पहाट निमित्त "स्वर चैतन्य" संगीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सारेगम'फेम सई टेंभेकर व चैतन्य कुलकर्णी यांनी स्वरांची बरसात केली.या कार्यक्रमाला वडगावचे…

Chinchwad: क्वीन्स टाऊन सोसायटीत रंगला दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गाण्यांमुळे रंगत आणली. प्रभा एंटरप्रायजेस  प्रस्तुत "स्वर चैतन्य" दिवाळी पहाट कार्यक्रमास रसिकांनी भरभरून…

Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात…

Chinchwad: चिंचवडमध्ये रंगली ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ मैफल!

एमपीसी न्यूज - दिवाळीनिमित्त चिंचवड येथे भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी मधुमिक निर्मित व मानसी भोईर प्रस्तुत 'आली माझ्या घरी ही दिवाळी' ही भक्तीगीत, भावगीत, मराठी व हिंदी चित्रपट गीतांची सुरेल मैफल रसिकांची दाद मिळवून गेली.…