Browsing Tag

doctor

Pune : ‘कोरोनाचा मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून नक्कीच यश मिळवू’

एमपीसी न्यूज - कोरोनावर उपचारासोबतच इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम डॉक्टरांच्या सोबत आहे. कोरोनामुळे वाढता मृत्यूदर शून्यांवर आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू व नक्कीच यात यश मिळवू, असा विश्वास…

Pimpri: वाढदिवसानिमित्त डॉक्टर, नर्ससाठी 95 पीपीई किट देऊन ‘अप्सरा’ सोनालीने जपली…

एमपीसी न्यूज - अभिनेते, अभिनेत्री फिल्मी झगमगाटात वावरत असले तरी त्यांच्या ह्रदयात जबाबदार नागरिक असतो...याचा प्रत्यय 'अप्सरा' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पिंपरी-चिंचवडकराना दिला आहे. वाढदिवसानिमित्त जमवलेले पैशे, आलेल्या 'गिफ्ट'मधून…

Pimpri: धक्कादायक!; डॉक्टरला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागातील रहिवासी आणि काळेवाडी परिसरात क्लिनिक असलेल्या 35 वर्षीय डॉक्टरचे आज (बुधवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. खासगी लॅबमधील हे रिपोर्ट असून डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.…

Pune: डॉक्टरांनी खासगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून…

Pimpri: दुजाभाव करु नका!; महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरांचे पूर्णवेतन द्या -सचिन साठे

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातील हंगामी प्राध्यापकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, महापालिकेत कार्यरत असणा-या डॉक्टरांचे अर्धे वेतन केले आहे. हा डॉक्टरांवर अन्याय आहे.…

Pimpri: महापालिकेचा दुजाभाव! हंगामी प्राध्यापकांचे पूर्णवेतन, कायमस्वरुपी डॉक्टरांचे अर्धेवेतन अदा

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या हंगामी प्राध्यपकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, कोरोनाच्या लढाईत 18-18 तास काम करणा-या महापालिकेच्या कायमस्वरुपी डॉक्टरांचे अर्धेच वेतन अदा केले…

Pune : सर्दी, खोकला, तापावरील औषधांसाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

एमपीसी न्यूज - कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना चालू केल्या असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्दी, खोकला, तापावरील औषधे यापुढे मिळणार नाहीत.सर्दी, खोकला, तापावरील औषधे घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याचे…

Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून येत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न…