Browsing Tag

Dog

Dighi : कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू

एमपीसी न्यूज - श्वान (कुत्र्या)ला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंम्बर रोजी दिघी येथे झाला.प्रवीण सौदागर चिंचोलीकर (30, रा. सहकारनगर, दिघी)…

लोणावळा : हनी श्वान बेपत्ता झाल्याची लोणावळ्यात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज - हा जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव मादी कुत्रा मागील आठवड्यात हारविल्याची तक्रार नुकतीच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सखाराम तुकाराम पाटील (रा. खत्री पार्क, वलवण लोणावळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.…

Dehugaon : इंद्रायणी नदी किनारी सापडलेला ‘तो’ मृतदेह श्वानचा

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीच्या किनारी अर्भक सापडले असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती. घटनेच्या ठिकाणी नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिका-यांनी भेट देऊन पंचनामा केला असता ते अर्भक नसून पामेरियन जातीच्या श्वान (कुत्र्या)चा मृतदेह…

Pimpri: पिसाळलेलं कुत्र मेल वाटतं?, पशुवैद्यकीय अधिका-याचे महापौरांना दुरुत्तर

एमपीसी न्यूज - रुपीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी सुमारे वीस जणांना चावा घेतला तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे काही देणेघेणे नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले का? असे महापौरांनी विचारले असता पिसाळलेलं कुत्र मेल…

Pimpri : नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानच्या मृत्यूप्रकरणी पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नसबंदीसाठी आणलेल्या श्‍वानाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदाराचा पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना टेल्को रोड जवळील केंद्रात घडली.ऍन्सन ऍन्यनी पालकर (वय 33, रा. नांदे रोड,…

Dehugaon : विहिरीत पडलेल्या श्वानास वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान

एमपीसी न्यूज - देहुगाव- झेंडेमाला येथे खोल विहिरीत पडलेल्या श्वानास मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेकडून जीवदान दिले. देहुगाव परिसरातील रहिवासी रवी काळोखे यांनी भटकी कुत्री मागे लागल्यामुळे बचाव करताना एक श्वान विहिरीमध्ये पडले आहे, अशी…

Wakad : भटक्या श्वानला ठार मारणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - भटक्या श्वानला मारहाण केली. यामध्ये श्वान (कुत्री) बेशुद्ध झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेअकराच्या सुमारास शंकर कलाटेनगर वाकड येथे घडली. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.रिपन सबुर एस…

Pune : कुत्र्याचे पिल्लू वाचविताना एक इसम विहिरीत अडकला; अग्निशमक दलाकडून सुटका

एमपीसी न्यूज - महमंदवाडी, दोराबजी मॉलजवळ शनिवार (दि. ५ मे) रात्री साडे अकराच्या सुमारास एक कुत्र्याचे पिल्लू व एक इसम विहिरीत पडले असल्याची वर्दी अग्निशमक दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाली. वर्दिवर लगेचच कोंढवा बुद्रुक अग्निशमक केंद्राचे जवान…