Browsing Tag

Domastic violence

Dighi : नवीन घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात दागिने व वस्तू नीट दिल्या नाहीत, तसेच वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी विकून घर घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दिघी येथे घडली.पती सागर मारूती गायकवाड, सासरे मारूती गायकवाड (वय…

Chikhali : पती आणि सास-याकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - पती आणि सास-याने विवाहितेचा छळ केला. तसेच तिला संगनमत करुन माहेरी पाठवले व नोटिस पाठवून घटस्फोटाची मागणी केली. ही घटना चिखली येथे 20 मे ते 16 सप्टेबर 2018 या कालीवधीत घडली.याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…

Wakad : मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच माहेरहून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि सास-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती विजय नारायण चांदवाणी (वय 34), सासू दया नारायण…

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे…

Wakad: भाजी, दुधासाठी पैसे मागितले म्हणून पतीने पत्नीला दिले गरम तव्याचे चटके

एमपीसी न्यूज - भाजीपाला आणि दूध आणण्यासाठी पैसे मागितल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याचे चटके दिले. तसेच डोके जमिनीवर आपटले. ही घटना शुक्रवारी (दि.8)सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली.याप्रकरणी पती मंगेश दत्ताराम…

Alandi : सास-याला दारू आणून न दिल्याच्या कारणावरून विवाहितेस पाजले कीटकनाशक; चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सास-याला पिण्यासाठी दारू आणून दिली नाही. या कारणावरून सासू, सासरे आणि दोन नणंदांनी मिळून विवाहितेचा कीटकनाशक पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडली. याबाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल…

Talegaon Dabhade : माहेरहून कार आणण्याच्या मागणीस नकार दिल्यामुळे विवाहितेला ठेवले उपाशी

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणि चारचाकी गाडी आणण्याची मागणी केली. विवाहितेने यासाठी नकार दिला. त्यावरून विवाहितेला उपाशी ठेऊन तिचा छळ केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी…

Pimpri : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही घटना खराळवाडी पिंपरी येथे घडली.याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात…

Bhosari : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेराहून दोन लाख घेऊन ये असा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 14) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने…

Wakad : लग्नात दुचाकी न दिल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात अंगावर दागिने घातले नाहीत तसेच दुचाकी दिली नाही या कारणावरून विवाहितेचा छळ केला.शीतल शिंदे (वय 27) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती राजेंद्र शिंदे (वय 32, रा.ज्योतीबानगर, काळेवाडी)…