Browsing Tag

Domestic Violance

Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन…

Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली.पती विशाल मधुकर…

Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली.शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी…

Dehuroad : विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा गर्भपात केला. तसेच तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूगाव येथे मंगळवारी (दि. 3) घडली. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती…

Talegaon Dabhade : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल…

Sangvi : नवीन फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.पती गोवर्धन कल्लुरकर (वय 30), सासरे श्रीधर कल्लुरकर…

Akurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय…

Moshi : ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नोकरी करण्यासाठी सासरच्यांकडून छळ; विवाहितेची…

एमपीसी न्यूज - 'एमपीएससी'ची परीक्षा देऊन नोकरी करावी, असा सासरच्यांनी विवाहितेकडे हट्ट केला. त्यावरून व घरगुती अन्य कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा…