Browsing Tag

Domestic Voilance

Chichwad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेला मुलगी झाल्याने तिचा छळ करण्यात आला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत 29 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आक्रम मेहबूब…

Chikhali : लग्नात फ्रिज न दिल्यावरून विवाहितेचा छळ; 28 वर्षीय विवाहितेची चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज - लग्नात सासरच्या मंडळींनी फ्रिज दिला नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 19 मार्च 2012 पासून 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत लातूर, पुणे आणि चिखली येथे घडली.याप्रकरणी 28 वर्षीय…

Hinjawadi : किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणांवरून विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2015 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत भेकराईनगर, फुरसुंगी येथे घडली.पती मल्लिकार्जुन रोहिदास बेलुरे, सासरे रोहिदास संगप्पा बेलुरे, सासू…

Dighi : मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच एक वर्षाच्या आत मूल झाले नाही, तर पतीचे दुसरे लग्न करून देणार असल्याची धमकी विवाहितेला दिली. ही घटना मे 2014 ते मे 2019 या कालावधीत खडकी व दिघी येथे…

Sangvi : मुलगा होत नसल्याने अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुलगा होत नाही, तसेच लग्नात सूनेच्या माहेरच्या मंडळींनी कमी खर्च केला. यावरून सासरच्या मंडळींनी अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ केला. ही घटना 12 डिसेंबर 2008 ते 13 ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका, पुणे आणि जालना येथे घडली.…

Chinchwad : माहेरहून मोटारसायकल, पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून मोटारसायकल आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लिंकरोड चिंचवडगाव येथे 2015 ते 2017 या कालावधीत घडली.पती महेंद्र…

Sangvi : मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - सास-यांच्या जागेत घर बांधून देण्यासाठी तसेच मेडिकल दुकान आणि अन्य एक व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहतेच छळ केला. याबाबत विवाहितेने पतीसह सासू, सास-यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 17 जानेवारी…

Dighi : माहेरहून फर्निचर आणि गाडी आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून फर्निचर आणि गाडी आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या इच्छेविरोधात तिचा गर्भपात केला. ही घटना आळंदी येथे घडली.पती विक्रांत थोरात (वय 28), सासू उज्वला…

Pimpri : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - दोन मुली झाल्या म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच सोडचिट्टी देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. सोडचिट्ठी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 2016 ते 17 जून 2019 या कालावधीत पिंपरी येथे घडला.याप्रकरणी…

Pimpri : विवाहितेला घरात कोंडून तिचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिने पोलिसात तक्रार देण्यासाठी जाऊ नये, यासाठी तिला कोंडून ठेवले. ही घटना संत तुकाराम नगर येथे मे 2017 ते 6 जून 2019 या कालावधीत घडली.पती सचिन थोरात (वय 45), सासू…