Browsing Tag

Donald Trump

Donald Trump : पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

एमपीसी न्यूज -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना (Donald Trump) पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी काल (4 एप्रिल) अटक करण्यात आली. गुन्हेगारी खटल्याच्या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात पोहोचले होते.…

International News : डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीटर अकाउंट कायमचं सस्पेंड !

एमपीसी न्यूज : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल भवनवर हल्ला केला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये यासाठी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरने मोठं पाऊल उचललं…

US On Tik Tok: ट्रम्प यांचा चीनला धक्का; टिकटॉकला 45 दिवसांचा अल्टिमेटम

एमपीसी न्यूज- चीनविरोधात सातत्याने आक्रमक धोरण अवलंबणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट बरोबरील व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. या आदेशानुसार येत्या 45 दिवसांनंतर अमेरिकेच्या अधिकार क्षेत्रात…

America Loves India: पीएम मोदींनी अमेरिकेला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ट्रम्प…

एमपीसी न्यूज- अमेरिकेचा 244 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करत…

Corona Vaccine Update: लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे सकारात्मक-डोनाल्ड…

एमपीसी न्यूज - कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे सकारात्मक मिळत आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेत लस देण्यासाठी  20 लाखहून अधिक डोस तयार आहेत. लसींच्या…

Rajnath Singh on China: भारत-चीन सीमावादावर तोडगा निघेल – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

एमपीसी न्यूज - भारताला कधीच कोणत्याही देशासोबत युद्ध नको आहे. शेजारील राष्ट्रांसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारत आणि चीनमध्ये पहिल्यापासूनच सीमेवर वाद होत आला आहे. गस्तीच्या वेळी अनेकदा चिनी आणि भारतीय सैन्यात वाद झाला आहे, मात्र…

Trump on India-China Tension: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, पंतप्रधान मोदी चीन वादाबाबत…

एमपीसी न्यूज - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याशी सध्याच्या चीनशी झालेल्या वादाबद्दल बोलल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींची मनःस्थिती चीन वादाबाबत चांगली नाही, असे निरीक्षण ट्रम्प…

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वात जास्त हानी अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत 29 फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला बळी गेला. आणि त्यानंतर अवघ्या 88 दिवसांत…

Washington: डोनाल्ड ट्रम्प ‘डब्ल्यूएचओ’वर भडकण्याचे कारण काय?

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधितांची संख्या व मृतांचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याने हतबल झालेले अमेरिकेने जागतिक आरोग्य  संघटनेबाबत (डब्ल्यूएचओ) कठोर भूमिका घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखण्याचे आदेश…

New York: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात 1,970 बळी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या चार लाखांवर!

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. अमरिकेत काल (मंगळवार) एका दिवसात तब्बल 1 हजार 970 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा…