Browsing Tag

donate plasma

Pune News : पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याकडून प्लाझ्मा दान

एमपीसी न्यूज - कोरोनामुक्त झाल्यावर पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी शनिवारी सकाळी प्लाझ्मा दान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानुसार आपण प्लाझ्मा दान केल्याची माहिती बाबा धुमाळ यांनी दिली. जनकल्याण ब्लड बँक…

Pune News : प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते…

Kivale : ‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

एमपीसीन्यूज : किवळे, विकासनगर येथे प्लाझ्मा दानासाठी अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 40 नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याची माहिती या मोहिमेचे आयोजक…

Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्लाझ्मा दानाचा निर्णय

एमपीसी न्यूज - कोरोनावर मात केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे कुटुंबीय प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबतचे पत्र पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. कोवीड - 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नाही. कोवीडबाधित…

Pune : कोविडमुक्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे; विभागीय आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी…

Thergaon : संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी थेरगावात रक्तदान शिबीर

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात सर्वत्र रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रानुबाई बारणे शाळा,…

Pimpri: कोरोनामुक्त रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे

एमपीसी न्यूज - कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतः आणि इतरांनाही पुढे आणावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे डॉ. तुषार पाटील यांनी केले आहे. प्लाझ्मा थेरपी ही…