Browsing Tag

dr. babasaheb ambedkar chowk

Pimpri : भाजपाच्या या गळचेपीला जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल – तुषार कामठे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी व (Pimpri)घटक पक्षांच्या माध्यमातून लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 141 खासदारांच्या निलंबनाबाबत निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे…

Pimpri : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरीत साखळी उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

एमपीसी न्यूज - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरीत साखळी (Pimpri) उपोषणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी-चिंचवडच्या वतीने आजपासून बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात…

Dehugaon: देहू नगरपंचायतीकडून अखेर अतिक्रमणांवर हातोडा

एमपीसी न्यूज - देहू नगरपंचायतीच्या (Dehugaon) हद्दीतील परंडवाल चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतची पदपथावर दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर अखेर नगरपंचायत प्रशासनाने हातोडा चालवला. खडक पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्यात आली.…

BJP : पिंपरीत भाजपाच्या वतीने नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा निषेध

एमपीसी न्यूज - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपा (BJP ) महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून महिलांनी…

Pimpri : मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात (Pimpri) शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Congress : कर्नाटक विजयाचा पिंपरीत जल्लोष

एमपीसी न्यूज - कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा (Congress) एकहाती विजय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ढोल वाजवत, पेढे वाटत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा…

Akurdi : आकुर्डी ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला 120 टनांचा कंटेनर

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Akurdi) आकुर्डी ग्रेड सेपरेटर येथे एक अवजड कंटेनर अडकला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी घडली. दरम्यान वाहतूक एका लेनवरून सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी…

Lighthouse Project : लाईटहाऊस प्रकल्पामुळे दीड वर्षात 374 गरजू लोकांना मिळाली नोकरी

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Lighthouse Project) लाईटहाऊस प्रकल्पामुळे दीड वर्षात 374 गरजू लोकांना नोकरीं मिळाली आहे, अशी माहिती मनपाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली आहे.पुणे महानगरपालिका हद्दीत 'पुणे सिटी…

Golf Chowk : गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबर अखेर खुला होणार

एमपीसी न्यूज - येरवड्यातील (Golf Chowk) गोल्फ चौक येथील उड्डाणपूलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, या वर्षी डिसेंबरअखेर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली. मुळीक यांनी आज…