BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary

Pimpri : घटनेमुळेच तळागळातील नागरिकांचे हक्क अबाधित – ॲड. सचिन पटवर्धन

एमपीसी न्यूज - विकसनशील भारत देशातील शेवटच्या घटकालादेखील विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करण्याचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते. भारताबरोबरच…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उद्योगनगरीतून अभिवादन 

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  विविध सामाजिक, राजकीय संस्थेच्या माध्यमांतून अभिवादन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात  काका इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने ज्ञानेश्वर  हनुमंत तापकीर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ…

Pimpri : निबंध, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन

एमपीसी न्यूज - क्रांतीवीर चापेकर शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमांतून मतदानाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या…

Pimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास…

Pimpri : उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध सामाजिक, राजकीय संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  व्हीएचबीपी पांडुरंग काटे…

Lonavala :महामानवाला अभिवादन करण्याकरिता लोटला जनसमुदाय

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता लोणावळा शहरात मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता. भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बाबासाहेबांच्या 128 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक

एमपीसी न्यूज -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार (दि. १४ एप्रिल) रोजी जयंती आहे. पिंपरी चिंचवड शहरातही दरवर्षी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते. पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौक येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अशा…

Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त  शहरातील महिलांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. आंबेडकर जयंतीला निगडी, भक्‍ती-शक्‍ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी महिलांची दुचाकी रॅली…