Browsing Tag

Dr Deepak Mhaisekar

Pune : विभागातील कोरोनाबाधितांनी ओलांडला एका लाखाचा टप्पा

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला…

Pune: कोरोना रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणा- कुणाल कुमार

एमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे सखोल परीक्षण करून पुण्यातील मृत्यूदर हा शून्यावर आणा, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख कुणाल कुमार यांनी दिली.कोरोनामुळे करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने…

Pune : कोविडमुक्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे; विभागीय आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी…

Pune :  विभागात 38,584 रुग्ण कोरोनामुक्त ; 24,444 सक्रिय रुग्ण – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 64 हजार 914 झाली आहे. पैकी 38 हजार 584  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात 24 हजार 444 ॲक्टीव रुग्ण आहेत, अशी माहिती  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी …

Pune : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ‘होम क्वारंटाईन’ ; ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर 'होम क्वारांटाईन' झाले आहेत. कारण त्यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांचीही कोरोना टेस्ट होणार आहे.सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. डॉ.…

Pune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये…

Lockdown Update: कंपन्या व कामगारांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात शहर व जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार असून त्यासाठी करण्यात आलेल्या कडक नियमावलीत आज थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. कंपन्या आणि कामगारांनी त्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा…

Pune Lockdown Update: ई-पासऐवजी कर्मचाऱ्यांना चालणार कंपनीचे पत्र

एमपीसी न्यूज - आज मध्यरात्री पासून पुणे शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत विविध कंपन्यांमधील कामगार, अधिकारी यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस आणि पुणे महापालिकेच्या पासची गरज लागणार नाही. संबंधित कंपन्यांच्या एचआर…

Pune :  लॉकडाऊनमधील पहिले पाच दिवस अत्यंत कडक – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरासह कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दि. 13 ते 23 जुलै, असा 10 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर…