Browsing Tag

Dr. Kumar saptarshi

Pune: 24 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा ; शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष 

एमपीसी न्यूज - येत्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी(Pune) दुपारी 3 वा.  महाविकास आघाडीचा मेळावा काँग्रेस भवन परिसरात होणार आहे. स्वतः शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा…

Pune : निवडणुकांसाठी रामाचा वापर होणे चुकीचे – डॉ.कुमार सप्तर्षी 

एमपीसी न्यूज - 'देशाची प्रगती नागरिकांची विवेक बुद्धी किती (Pune)जागरूक आहे , किती बंधुभाव आहे, यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावाने वातावरण निर्मिती करून मती गुंग करण्याचे काम भाजप करीत…

Pune : सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन’ विषयावर उद्या सभा

एमपीसी न्यूज- 'सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन ' या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे उद्या गुरुवारी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित गांधी भवन, कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बिशप थॉमस…

Pune : सरकारचा मस्तवालपणा चालू देणार नाही – यशवंत सिन्हा

एमपीसी न्यूज- देशाच्या मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आनंद सत्ताधारी उपभोगत आहेत. नागरिकता देणे हा या कायद्याचा उद्देश नाही. 302 खासदारांचे बहुमत आहे, म्हणून काय लाठी- गोळयांचे सरकार तुम्ही चालवाल का ? असा संतप्त सवाल माजी केंद्रिय…

Pune : ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम यांचा यशामध्ये वाटा : डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज- "विजापूरहून केवळ 15 रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करीत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे कार्य वाढवले . या संस्थेच्या आज 31 शाळा, महाविद्यालये आहेत, 28 हजार विद्यार्थी शिकत आहेत,…

Pune : गांधीजींचे अर्थशास्त्र खऱ्या समानतेचे- डॉ. चैत्रा रेडकर

एमपीसी न्यूज- गांधीजींचे अर्थशास्त्र हे गरिबीचे अर्थशास्त्र अशी केली जाणारी टीका योग्य नाही ,गांधीजींचे अर्थशास्त्र हे खऱ्या समानतेचं होते, असे प्रतिपादन अभ्यासक डॉ. चैत्रा रेडकर यांनी केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी…

Pune : धर्मनिपेक्षता हे सर्वांना जोडणारे सूत्र टिकवून ठेवा- विभूति नारायण राय

एमपीसी न्यूज- धर्मनिरपेक्षता हे सूत्र आपल्याला भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकत्र ठेवू शकते. म्हणून हे सूत्र जपले पाहिजे. संविधान हे या सूत्राची संरक्षक ढाल असून त्याची क्षमता कमी होऊ देता कामा नये, असे उद्गार उत्तर प्रदेशचे माजी…

Pune : सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये – डॉ.कुमार सप्तर्षी

एमपीसी न्यूज- सत्तेसाठी द्वेष वाढविण्याच्या कटाला बळी पडू नये, असे आवाहन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी रविवारी केले.दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे 347 वे…

Pune: माणुसकीची हत्या थांबवली पाहिजे -डॉ.कुमार सप्तर्षी

एमपीसी न्यूज - धर्माच्या नावाने होणारा वाह्यातपणा वाढू देता कामा नये. एकात्मता वाढवणारे उपक्रम वाढवले पाहिजे. भारतात आपण सजग राहिलो, तर सर्व जगासाठी उत्तर शोधू शकू. माणुसकीची हत्या थांबविली पाहिजे, असे मत युवक क्रांती दलाचे संस्थापक…

Pune : मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको: ‘मतदार जागृती परिषद’ सभेतील सूर

एमपीसी न्यूज- सर्व आघाड्यांवर अपयशी झालेले मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको, असा सूर 'मतदार जागृती परिषद' या मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ' विषयावर झालेल्या मतदार जागृती परिषद सभेत उमटला.सभेच्या…