Browsing Tag

Dr. Nita Padmavat

Pune News : मंथन फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय सूर्यनमस्कार शिबिराचा उपक्रम

कार्यक्रमात 500 लोकांनी सहभाग नोंदविला व 5000 सूर्यनमस्कार घालण्यात आले. शिबिरामध्ये झूम मीटिंग, Google meet व प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

Pimpri News : एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी वायआरजी केअर आणि मंथन फाउंडेशनचा विशेष उपक्रम

मंथन फाउंडेशन व रिलीफ फाउंडेशन या सामजिक संस्थेच्या सहकार्याने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने काम सुरु आहे. जगातील हा पहिला उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.