Browsing Tag

Dr P A Inamdar

Pune : शिवजयंती निमित्त बुधवारी अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार…

Pune : आर्थिक संस्थांच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे- डॉ पी ए इनामदार

एमपीसी न्यूज- कोणतीही आर्थिक संस्था ही ग्राहकांचा विश्वास, संस्थेचे धोरण आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यावर चालते. मुस्लिम बँकेच्या प्रगतीत अविरत परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे,. असे प्रतिपादन मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेचे…

Pune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे

एमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत…

Pune : ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम यांचा यशामध्ये वाटा : डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज- "विजापूरहून केवळ 15 रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करीत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे कार्य वाढवले . या संस्थेच्या आज 31 शाळा, महाविद्यालये आहेत, 28 हजार विद्यार्थी शिकत आहेत,…

Pune : निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज- डॉ राजेंद्रसिंह

एमपीसी न्यूज- 'भूगर्भातील 72 टक्के पाणी संपले आहे, देशातील 265 जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची 'वॉटर बॅंक' संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती…

Pune : मिर्झा गालिब हे काळाच्या पुढचे शायर !- डॉ.सईद तकी अबिदी

एमपीसी न्यूज- गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे अशी भावना आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ.सईद तकी अबिदी…

Pune : आयटी ऑलिपिंयाड विजेत्या विद्यार्थ्याना मिळाला हेलीकॉप्टरने पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान…

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स 'आयोजित 'पै आयटी ऑलिपिंयाड' चा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. यातील चार विजेत्यांना विमाननगर…

Pune : आझम कॅम्पस येथे उद्या ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’वर कायदेविषयक चर्चासत्र

एमपीसी न्यूज - आझम कॅम्पस येथे 'राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी'वर उद्या कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. हा कार्यक्रम आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) च्या असेंब्ली हॉलमध्ये शनिवारी (दि.७ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.महाराष्ट्र…

Pune : कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाईल रिपेअरिंग कोर्समधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए. इनामदार आय.सी.टी. अॅकॅडमी संचालित कॉम्प्युटर हार्डवेअर , मोबाईल रिपेअरिंग कोर्सच्या यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचा मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात…

Pune : देशाबाबत चुकीचे घडत असताना चूप बसणे हाच देशद्रोह- कन्नन गोपीनाथन

एमपीसी न्यूज- असहमती व्यक्त करण्याचा अधिकार हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. देशात चुकीचे काही घडत असेल तर आपण नागरिक म्हणून त्याबद्दल असहमत असल्याचे बोलले पाहिजे. काश्मीरच्या बाबतीत देश त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने…