Browsing Tag

Dr Ramchandra Hankare

Pune News: आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली; आता डॉ. आशिष भारती वैद्यकीय अधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील 6 ते 7 महिन्यांपासून कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात झोकून देऊन काम करणाऱ्या महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची राज्य शासनातर्फे बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य…

Pune: आरोग्य प्रमुख आजारी असल्याने तातडीने अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करवी- दीपाली धुमाळ 

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आजारी असल्याने तातडीने या पदावर अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र महापौर मुरलीधर…

Pune  : पुणेकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी : डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज - पुणेकरांनी कोरोनाला घाबरू नये. मास्क, सॅनिटायजर, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे. वेळीच योग्य उपचार घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, असा विश्वास  पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी व्यक्त केला. आज, बुधवारी…

Pune : पंडित दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेची व्याप्ती वाढली : डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज - पंडित दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेची व्याप्ती 2020 - 21 मध्ये या वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. मिळकत धारकांवर अवलंबून असलेल्या दिव्यांग बालक, घटस्फोटित मुलगी किंवा अविवाहित मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यास मूळ विमा रकमेच्या 50…

Pune : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले ई -मेलवर मिळणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांना बँका, पेन्शन, शैक्षणिक अशा विविध कामांसाठी जन्म-मृत्यू दाखला नसल्यामुळे अडचणी येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आता हे दाखले…

Pune: मास्क वापरण्यापेक्षा हातरुमाल वापरा : डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज - 'कोरोना' आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी उठसूट मास्क वापरणे टाळावे. त्याऐवजी स्वच्छ हातरुमाल वापरावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले. या मास्कची विल्हेवाट लावणे अवघड होणार असल्याचा…

Pune : विमानात उलटी केल्यामुळे चिनी प्रवाशाला नायडू रुग्णालयात हलवले ; प्रवाशांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज- दिल्लीहून पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये चीनचा नागरिक असलेल्या एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने उलट्या केल्या. करोना आजाराचा धोका ओळखून हे विमान पुणे विमानतळावर आल्यानंतर या प्रवाशाला त्वरित नायडू…