Browsing Tag

drama

Nigdi : प्राधिकरणात रंगले प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक

एमपीसी न्यूज -  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित, प्रा. वसंत कानेटकर लिखित,  प्रेमाचे गहिरे रंग उलगडणारे ( Nigdi ) अजरामर नाटक 'प्रेमा तुझा रंग कसा' हे संघाच्या ज्येष्ठ कलाकारांनी मनोहर वाढोकर सभागृहात सादर केले.नाटकाला  नागरिकांचा…

Pune: फिरोदिया करंडक स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, 31 जानेवारी पासून होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध(Pune) गुणदर्शन स्पर्धा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 31 जानेवारी पासून या स्पर्धेच्या पूर्वप्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे.  स्पर्धेचे संयोजक असलेल्या…

Sangvi : पवनाथडी जत्रेचा दुसरा दिवस, विविध खाद्यपदार्थाची मेजवानी

एमपीसी न्यूज - यंदाच्या पवनाथडी जत्रेत पिंपरी चिंचवड शहरवासियांना (Sangvi)शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे.चविष्ट अशा महाराष्ट्रीयन पाककलेच्या समृद्ध वारशाचा आनंद घेण्यासाठी खव्वयांनी शाकाहारी आणि मांसाहारी…

Chinchwad : राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध (Chinchwad)परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील, अशी…

Maharashtra : राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 12 कलावंतांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी…

एमपीसी न्यूज : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय (Maharashtra) काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी सन्मानित करण्यात आले. यात…

Talegaon News : कलापिनी निर्मित ‘सय सरी’ला मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज - कलापिनी निर्मित “सय सरी” या मूकनाट्याला, मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले. राज्य स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कलापिनीच्या मूकनाट्याला सांघिक प्रथम, वेदांग महाजन याला अभिनय प्रथम…

Pune News : नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; 12 डिसेंबरपासून पुण्यात नाटकांची घंटा वाजणार

एमपीसी न्यूज - पुण्याचे प्रेक्षक अतिशय चोखंदळ आणि नाट्यप्रेमी असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणत्याही नाट्यप्रयोगांची सुरुवात सहसा पुण्यातून केली जाते. कोरोना काळातील लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा नाट्यगृहे सुरु होत आहेत. ही नाट्यप्रेमींसाठी…

Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश मीडीयम स्कूलच्या “भाज्यांची गंम्मत” या बालनाट्याला…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडेमधील सह्याद्री इंग्लिश मीडीयम स्कूलने कलापिनी आयोजित बालनाट्य स्पर्धेत भरगोस बक्षिसांची लूट केली. विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सह्याद्री शाळेला 'भाज्यांची गम्मत' या बालनाट्यासाठी प्रथम पारितोषिक…

Talegaon : कसदार अभिनयाने अंजली कऱ्हाडकर यांनी उलगडली जननीची विविध भावरूपे  

एमपीसी न्यूज - आईची विविध रूपे आपल्या समर्थ अभिनयातून साकार करून कलापिनीच्या कलाकार अंजली कऱ्हाडकर यांनी तळेगावकर रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला आणि आपली आई कै.डॉ.मंगला परांजपे यांच्या स्मृतिदिनी त्यांना…