Browsing Tag

drawning

Alandi : पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास वाळके मळा दिघी येथे घडली. गणेश करकेले (वय 17, रा. दिघी) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे…

MAVAL : कुंडमळ्यात वाहून गेलेल्या युवकाचा तीन दिवसानंतरही शोध सुरू

एमपीसी न्यूज - कुंडमळा येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या युवकाचा आज तीन दिवसानंतरही शोध सुरू आहे. ही घटना बुधवारी (दि.15) घडली.  मसाउद्दीन सलाउद्दीन खान (वय 17, रा. पिंपरी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या…