BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Driver

Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला

एमपीसी न्यूज - चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड मालवाहतूक ट्रक बीआरटी आणि सर्व्हिस रोडच्या दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज (रविवारी) सकाळी पिंपरी येथे घडली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.…

Chakan : मद्यपी कारचालकासह दोघांना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून कार चावल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत असताना कारच्या डॅश बोर्डमध्ये पिस्तूल आढळून आली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 10) पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली.सागर…

Chakan : ट्रेलर-टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास महाळुंगे येथे मिंडा कंपनीच्या गेटसमोर घडली.शेख जनोद्दीन शेख अफजल (वय 46, रा.…

Kamshet : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी रात्री एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शिवाजी विठ्ठल देवाडे (वय ४०, रा. कल्हाट, मावळ) असे मृत्यू झाल्याचे नाव आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या…

Pimpri : साईड देण्याच्या कारणावरून तिघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यावरून जाताना साईड न दिल्याने रिक्षाचालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकाला मारहाण केली. यामध्ये इसम गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास संत तुकारामनगर येथे घडली.दिलीप कस्तुर देहाडे…

Lonavala : वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या 95 जणांवर दंडात्मक कारवाई; ई-चलनद्वारे आकारला 85 हजारांचा…

एमपीसी न्यूज - लोणावळा येथे पर्यटनाला आल्यानंतर वाहतूक नियमांचा भंग करत वाहन चालविणे, लेनची शिस्त मोडणे असे प्रकार करणार्‍या 95 वाहनांवर शनिवारी कारवाई करत लोणावळा शहर पोलीसांनी ई-चलनद्वारे 85 हजारांचा दंड आकारला.कुमार चौक, र‍ायवुड चौक…

Wakad: वाहनचालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका वाहनचालकाला तिघांनी हाताने मारहाण केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता भुमकर चौकात घडली.याबाबत तानाजी जयवंत घोलप (वय 25, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी समाधान लांडगे आणि त्याच्या…

Dehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी

एमपीसी न्यूज - कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारचे स्टेअरिंग वळू शकले नाही. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.सोलापूर…

Wakad : पाण्याच्या टँकरने सायकलस्वाराला चिरडले

एमपीसी न्यूज - रस्त्याने सायकलवरून जात असलेल्या इसमाला भरधाव वेगात आलेल्या पाण्याच्या टँकरने चिरडले. यामध्ये सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलारीस हॉस्पिटल समोर वाकड येथे घडली.विजय…

Pune : बारामतीतील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा वाहनचालक एसीबीच्या जाळयात!

एमपीसी न्यूज - बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनचालकाला तक्रारदाराकडून सुमारे बारा हजाराची लाच घेताना पुणे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. लक्ष्मण दादू झगडे (वय 57, सहायक पोलिस उप निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे ग्रामीण,…