Browsing Tag

Drone survey by pcmc

Ravet : रावेत बंधाऱ्याचे ‘ड्रोन सर्वेक्षण’; साडेपाच लाख रुपयांचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे.…