Browsing Tag

DSP Sandeep Patil

Pune Rural Police’s Smart Policing : पुणे ग्रामीण पोलिसांचे स्मार्ट पोलिसिंग

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मार्ट पोलिसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मार्ट पोलिसिंगचे कौतुक केले. तसेच राज्यातील सर्व भागातील पोलिसांनी याचा आदर्श घ्यावा, असेही…

Pune : जिल्ह्यातील 1105 गुंडांवर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; काही तडीपार तर काहींना…

​एमपीसी​ न्यूज ​- जुलै 2018 मध्ये पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संघटित गुन्हेगारी मोडून…

Pune Crime Update : आर्मीची पदके, सन्मानचिन्हांसह तोतया आर्मी ऑफिसर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तोतया आर्मी ऑफिसरला अटक केली आहे. हा तोतया आपण भारतीय लष्करी सेवेत 14 वर्षांपासून असून विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर मिळणारी पदके व सन्मानचिन्ह देखील आपल्याकडे…

Maval : ‘Life Saver Medicines’ चा बोर्ड लावलेल्या ट्रकमध्ये मिळाला 36 लाखांचा गुटखा,…

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊनमध्ये 'अत्यावश्यक सेवा - लाईफ सेव्हर मेडिसीन' असा बनावट पास कंटेनरच्या काचेवर लावून त्यातून चक्क गुटख्याची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण दलातील गुन्हे अन्वेषण…

Koregaon Bhima : विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

एमपीसी न्यूज- कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास आज, बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. शूरवीरांच्या आठवणी मनात ठेवण्यासाठी सर्वानी या ठिकाणी भेट देऊन अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांच्यासोबत…

Pune : पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी लाच मागणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ

एमपीसी न्यूज - मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल (पीएम रिपोर्ट) बदलण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी हवालदाराला अटक केली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातून त्या हवालदाराला…

Lonavala : नगरपालिका कर्मचाऱ्यास मारहाण करणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करा

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यास दारुच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व शिष्टमंडळाने पुणे…

Lonavala : राष्ट्रीय महामार्गावरील छेद रस्ते बंद करण्याची लोणावळा ग्रामीण पोलिसांची मागणी

एमपीसी न्यूज- मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती केंद्र ते फांगणे वसाहत दरम्यान होणारे प्राणांतिक व लहान मोठे अपघाताला कारणीभूत ठरणारे रस्ता दुभाजकामधील छेद रस्ते बंद करण्याची मागणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आयआरबीकडे केली आहे. पुणे…