Browsing Tag

dublicate account

Wakad : गॅस एजन्सीचे बनावट गॅस बुकिंग अकाउंट उघडून सिलेंडर बुक करणा-या महिलेला एक लाखाला फसविले

एमपीसी न्यूज - गॅस एजन्सीच्या नावाने बनावट गॅस बुकिंग अकाउंट बनवून सिलेंडर बुक करणा-या महिलेची एक लाख चार हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नखाते वस्ती, रहाटणी येथे घडला. याप्रकरणी 3…