Chinchwad : बनावट स्टॅम्प वापरून पावणेदोन लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - कंपनीचा बनावट स्टॅम्प वापरून पावणेदोन लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 25 डिसेंबर 2017 ते 29 मे 2018 या कालावधीत पुणे आणि चिंचवड येथे घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.…