Browsing Tag

due to heavy rain

Pune : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारीही सुट्टी

एमपीसी न्यूज - पुणे जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (दि. 6) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी…