Browsing Tag

Dum Laga Ke Haisha

Birthday wishes to Bhoomi Pednekar : यंदा वाढदिवस स्पेशल असेल, कारण तो आई बहिणीसोबत साजरा करणार

एमपीसी न्यूज - 'दम लगा के हैशा' या वेगळ्या चित्रपटामुळे आपल्या अभिनय कौशल्याची छाप पहिल्याच चित्रपटात पाडणा-या भूमी पेडणेकरचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भूमी ही एक नव्या उमेदीची अभिनेत्री असून, तिची नेहमीच प्रशंसा होत…