Browsing Tag

Dumper driver arrested

Hinjawadi Crime : डंपरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; डंपर चालकाला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकीला ओव्हरटेक करत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये डंपरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 25) सकाळी साडेसात वाजता भरणेवस्ती माणरोड येथे झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली…