Maval – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई ढोरे यांचे निधन
एमपीसी न्यूज - इंदोरी मावळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाबाई वामन ढोरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदोरी गावचे राष्ट्रवादी…