Browsing Tag

eating someone with a cement block

Wakad : भांडणे करू नका म्हटल्याने एकाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर तिथे शेजारच्या टेबलवरील तिघेजण हॉटेलच्या व्यवस्थापकासोबत भांडण करत होते. तिघांनी त्यांच्या चौथ्या साथीदाराला बोलावून घेतले. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या एकाने चौघांना भांडणे करू नका असे…