एमपीसीन्यूज : केंद्र सरकारकडून पाठविलेल्या ईडीच्या नोटीसीचे व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले ; ईडीचा पायगुण लय भारी !. ईडीमुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले. आता शिवसेनेला ईडीची नोटीस आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार…
एमपीसी न्यूज - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालेल्या तपासामध्ये ड्रग प्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. मागील काही दिवसांपासून रिया अटकेत होती. मात्र आज तिला दिलासा मिळाला असून मुंबई…
एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर बुधवारी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी नॉर्कोटिक्स कन्ट्रोल…
एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या हत्येचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची आता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) वतीने चौकशी सुरु आहे. त्यात तिच्या संपत्तीचे स्त्रोत, त्याचे डिटेल्स यांची…
एमपीसी न्यूज - दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या सक्तवसुली संचालनालयाच्या ED मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ED च्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह…
एमपीसी न्यूज - येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील समुद्र महाल या बंगल्यावर काल (शुक्रवारी) रात्री अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकून तपासणी केली. कोट्यवधी रुपयांच्या कर्जवाटपामुळे ही बँक आर्थिक संकटात सापली आहे.…
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने त्याचा इव्हेंट करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप शहर कार्यालयात चंद्रकांत पाटील…
एमपीसी न्यूज - शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रियमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस…