Browsing Tag

education committee

Pimpri: शिक्षण समितीचे सदस्य पारित प्रस्ताव फेरसादर करा, स्थायी समितीचे निर्देश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये नाट्यशास्त्र तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक, शिक्षणतज्ज्ञांची नियुक्ती, सातवीतील विद्यार्थ्यांना टॅब खरेदी, पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्याकरिता…

Pimpri: महापालिका मानधनावर शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार; शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्तावाला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीतर्फे तीन वर्ष कालावधीसाठी शिक्षणतज्ज्ञांची नेमणूक करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये…

Pimpri : महापालिकेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे एकत्रिकरण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण या दोन विभागांचे एकत्रिकरण होणार आहे. शिक्षण समिती अस्तित्वात आल्याने शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीआय) दोन्ही विभागाचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे.…

Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी मनीषा पवार यांची बिनविरोध निवड निश्चित; गुरुवारी होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या मनीषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधकांनी अर्ज भरला नसल्याने पवार यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या…

Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी?; सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि. 5) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच सभापती कोण होणार? हे स्पष्ट होणार असून सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक 9…

Pimpri : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल तक्रार निवारण समितीकडे वर्षभरात एकही तक्रार नाही

एमपीसी न्यूज - बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अधिकाराशी संबंधित तक्रार मांडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तक्रार निवारण समितीकडे एकही तक्रार आली नाही. कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचा दावा समितीने केला…

Pimpri : शिक्षण समिती विरोधातच छडी उगारण्याची गरज; कारभारी छडी उगारणार का?

(गणेश यादव) एमपीसी न्यूज - महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शिक्षण समिती तालावर नाचविण्याचा प्रयत्न करत आहे. अवास्तव आणि नियमबाह्य कामे करण्यासाठी शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे दिसून येत…

Bhosari : भोसरीत मंगळवारी शिक्षण परिषद 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उद्या (मंगळवारी) महापालिका स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता होणा-या परिषदेचे उद्‌घाटन…

Pimpri : ‘झेरॉक्स मशिन बंद, ऑपरेटर रजेवर’, म्हणून विषयपत्र छापले नाही; शिक्षण समितीचा…

शिक्षण समितीलाच शिक्षण देण्याची गरज; विरोधकांनी सुनावले खडेबोल  एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आल्यानंतर समितीच्या झालेल्या चारही सभा विषयपत्रिकाविना झाल्या आहेत. आयत्यावेळी विषय आणून मंजूर केले जातात.…