Browsing Tag

education news in marathi

CET 2020: सीईटीच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज - सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून 8 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना…

XI Addmission: पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी आज अखेरचा दिवस

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या प्रक्रियेतील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना…

Talegaon Dabhade News: शिक्षकदिनी डॉ रघुनाथ माशेलकर यांचे झुमवर व्याख्यान

एमपीसी न्यूज- शिक्षक दिनानिमित्त दि. 5 सप्टेंबर (शनिवार)  रोजी  जागतिक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या मंदिर संस्था, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, स्नेहवर्धक मंडळ,…

Mumbai News: अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंची बैठक; 31 ऑक्टोबरपर्यंत निकालासह प्रक्रिया पूर्ण…

एमपीसी न्यूज - अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,…

Pimpri News: कॉन्व्हेंट शाळांमध्ये विशिष्ठ धर्माची सक्ती कशासाठी, प्रदीप नाईक यांचा सवाल

एमपीसी न्यूज - इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून चालणारी एका विशिष्ट धर्माची सक्ती ही चुकीची आहे. या शाळांच्या इमारतीवर प्रभू येशू यांचे क्रूस असून, सर्व विद्यार्थ्यांना धार्मिक प्रार्थना म्हणण्यास भाग पाडणे या सर्व गोष्टी शैक्षणिक धोरणाशी…

XI Addmission: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना प्रवेश

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित गुणवत्ता यादी रविवारी (दि.30) जाहीर करण्यात आली. यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि…

Final Year Exam: उशिरा का होईना पण, अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच- सर्वोच्च न्यायालय

एमपीसी न्यूज - अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय…

Sonu Sood’s appeal: जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची सोनू सूदची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून घेतल्या जाण्याऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती…

Pimpri News: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी रविवारी

एमपीसी न्यूज - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीसाठी रविवारपर्यंत (दि.30) प्रतीक्षा करावी लागणार आहे.पुणे व पिंपरी चिंचवड…

Pune News: शाळा, महाविद्यालय प्रवेशातील एजंटचे रॅकेट मोडून काढण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक…

एमपीसी न्यूज - शाळा, महाविद्यालय प्रवेशातील एजंटचे रॅकेट मोडून काढण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे केली आहे.…