Browsing Tag

Eid e milad

Pune : महमद पैगंबर जयंती निमित्त उद्या पुण्यामध्ये वाहतूक मार्गात बदल

एमपीसी न्यूज - अनंत चतुर्थी आणि महमद पैगंबर जयंती एकाच (Pune) दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी आल्याने मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी शहरातून महमद पैगंबर जयंती मिरवणूक निघणार…

Chinchwad : सामाजिक बांधिलकी जपत प्रेषित महमद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -  अनंत चतुर्थी आणि महमद पैगंबर जयंती एकत्र आल्याने सामाजिक बांधिलकी जपत दोन दिवसांनी महमद पैगंबरांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.पिंपरी, चिंचवड आणि शहरात ठीकठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून महमद…

Pune : हजरत महमद पैगंबर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीद्वारे शैक्षणिक, सामाजिक,…

एमपीसी न्यूज - ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने आज (Pune) ‘हजरत महमद पैगंबर जयंती’ (ईद-ए-मिलाद) निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8.30 वाजता…

Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त शहरात अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी (Pimpri) येथे मिरवणूक आणि सभेचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शहरात ठिक ठिकाणी  ईद-ए-मिलाद साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवला आहे.…

Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त (Pimpri) मिलिंदनगर पिंपरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी यादरम्यान मिरवणूक काढली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी येथील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल शनिवारी…

Maharashtra : ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज : अनंत चतुर्दशिनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार ( ता. २८ ) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर…

Pune : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र…

एमपीसी न्यूज : प्रादेशिक परिवर्तन कार्यालय, पुणे (Pune) कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर तसेच इतर हलक्या व जड वाहनांनी यांत्रिक तपासणी करुन घेणे आवश्यक असून 19 ते 27…

Nigdi : गणेशोत्सव, ईद ए मिलाद आनंदात साजरे करू – विनयकुमार चौबे

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर (Nigdi) समाजातील एकोपा टिकून रहावा, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस मुख्यालयात लोकप्रतिनिधी, शांतता कमिटी, पोलीस, समाजातील प्रतिष्ठीत…

Eid-E-Milad : पर्यावरणाचा संदेश देत पुण्यात विद्यार्थ्यांची ईद-ए-मिलाद निमीत्त मिरवणूक

एमपीसी न्यूज - ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थांच्या वतीने आज (रविवार) ‘हजरत महमद  पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद) (Eid-E-Milad) निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे सकाळी आयोजन करण्यात आले…

Eid-e-Milad : पुण्यात ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज –  हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (Eid-e-Milad) निमित्त उद्या (रविवारी) नाना पेठ ते शुक्रवार पेठ या मार्गावर निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. ईद-ए-मिलाद व कोजागिरी पौर्णिमा हा एकाच दिवशी साजरी होणार आहे.…