Browsing Tag

Eight cartridges with two pistols seized

Pune : सराईत गुंडाला अटक; दोन पिस्तुलांसह आठ काडतुसे जप्त

एमपीसीन्यूज : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील एका सराईत गुंडाला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि आठ काडतुसे जप्त केली आहेत. आदिनाथ उर्फ आदित्य सोपान साठे (वय 25), असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे…