Browsing Tag

eight spans broken

Pimpri: गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा वीज यंत्रणांना  तडाखा; सहा खांब पडले, आठ स्पॅन तुटले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी ( दि. 14  )झालेल्या  वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा महावितरणच्या वीज यंत्रणांना बसला आहे. जोराचा पाऊस आणि वाऱ्यामुळे भोसरी-देहुरोड विभागातील वीजेचे सहा खांब पडले. तर, वीज…