Browsing Tag

eight women released

Pune News : बालेवाडी फाट्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, आठ महिलांची सुटका तर दोघी अटकेत

एमपीसी न्यूज : गरीब आणि गरजू महिलांना मसाज सेंटर मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांना चतुशृंगी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बाणेर येथील कनक स्पा याठिकाणी सुरू असणाऱ्या मोठ्या सेक्स रॅकेटचा…