Pune News : नाथाभाऊंना काय देणार, लिमलेटची गोळी की कॅडबरी – चंद्रकांत पाटील
एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी समाधान होईल असं काहीतरी देऊ असं नाथाभाऊंना सांगण्यात आलं. पण मग नेमकं काय देणार, लिमलेटची गोळी की कॅडबरी असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पुण्यात आयोजित एका…