Mumbai news: खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष…