Browsing Tag

eknath Shinde

Loksabha election 2024 : पक्षांतर केलेल्या नेत्यांची चांदी,पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची चांदी झाल्याची दिसून येत आहे. पक्षांतर करताच राज्यातील काही नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतर्फे उमेदवारी मिळाली आहे. जे नेते  बऱ्याच वर्षांपासून…

Virar : कामगार मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना 10 लाख अर्थसहाय्य द्या…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांचे जीवन असुरक्षित असून दैनंदिन कामावरती होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे.यात प्रामुख्याने तळवडे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील सालार कंपनी अशा विविध औद्योगिक…

Pune : स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पैलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – 'बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे…

Loksabha election 2024 : माझ्या मनाला मुरड घालून मी निवडणुकीतून माघार घेतली – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज : आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे असे विजय शिवतारे यांनी  आज (दि.11)  रोजी सासवड पालखीतळावर होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यापूर्वी (Loksabha election 2024…

Nagpur : डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी काही लोकांचे मोठे ऑपरेशन करून गळ्यातील पट्टे उतरविले…

एमपीसी न्यूज : मी डॉक्टर नसताना  काही लोकांच्या गळ्यातील आणि कमरेचे पट्टे उतरवून टाकले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते आज नागपूर येथील वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधताना बोलत होते.आज…

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील-देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -कल्याणच्या जागेवरून अनेक दिवसांपासून महायुतीत (Shrikant Shinde)धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. या मुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान…

Mumbai Loksabha 2024 : सिनेअभिनेता गोविंदाचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; उद्धव ठाकरे गटाविरोधात शिंदे…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात (Mumbai Loksabha 2024 ) आता सिनेअभिनेत्यांची एंट्री झाली असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण या कलाकारांनी महायुतीत तेही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास पसंती दिली आहे. मुंबईचा 90…

Vijay Shivtare : महायुती वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा पुढाकार; विजय शिवतारे यांना दाखवणार बाहेरचा…

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे माघार (Vijay Shivtare) घेण्यास तयार नसल्याने आता एकनाथ शिंदे यांनीच पक्षाच्या वतीने कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलली असल्याचे समजले आहे. त्यांची मनधरणी स्वत: एकनाथ शिंदे यांनी करूनही विजय…

Pune: आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल – एकनाथ…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  आद्य क्रांतीगुरू (Pune)लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे…

Pune : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेचे स्पष्टीकरण ‘मोघम व दिशाभूल करणारे – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज - राज्यातील त्रिकुट सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी निवडणुका (Pune) डोळ्यांपुढे ठेऊन केवळ वेळ मारुन न्यायची असल्याने सरकार यावर खोलात जाऊन, विरोधकांना विश्वासात घेऊन थेट मुद्देसुद चर्चाच करू इच्छीत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.…