Browsing Tag

Ekvira Devi Temple

Maval : एकविरा देवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी (Maval) नवरात्रीच्या अष्टमीचे औचित्य साधत कार्ला येथील श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी देवीची धार्मिक पूजा विधी करत आरती केली व देवीला…

Mumbai : मावळातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद करण्याचे आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज- निसर्गसौंदर्यासोबतच मावळमध्ये असलेल्या गड-किल्ले आणि प्राचीन मंदिर, लेण्यांच्या वैभवाला झळाळी प्राप्त करून तालुक्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पर्यटन मंत्री…

Lonavala : एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भल्या पहाटेपासून देवीचे व घटाचे दर्शन घेण्याकरिता स्थानिकासह महाराष्ट्राच्या…

Lonavala : कार्ला लेणी व एकविरा मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांची दुरवस्था

एमपीसी न्यूज- लेणी समुहातील कोरीव कामाचा उत्कृष्ट अविष्कार असलेली कार्ला लेणी तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलस्वामींनी आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणार्‍या गडावरील पायर्‍यांची अतिशय दैनावस्था झाली असून गडावर…

Pimpri : एकविरा देवी मंदिराचा विकास, दुरुस्तीची कामे करण्यासाठी चार कोटीचा निधी द्या -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्ला येथील एकविरा देवी मंदिराचा आणि लेणीचा विकास करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री…

Karla : ‘आई माऊलीचा उदं…उदं…’ च्या गजराने दुमदुमला कार्ल्याचा डोंगर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आई एकविरेचा पालखी मिरवणूक सोहळा वेहेरगाव गावातील कार्ला डोंगरावर शनिवारी (दि. 13) चैत्र शुध्द सप्तमीच्या सायंकाळी हजारों भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला.…

Karla : एकविरा देवीच्या गड पायर्‍यांची दैनावस्था

एमपीसी न्यूज- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या एकविरा देवीच्या गड पायर्‍यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात कार्ला गडावर देवीची चैत्री यात्रा होणार आहे. देवीचे दर्शन घेण्याकरिता तसेच पालखी…

Lonavala : आई एकविरा देवी गडावर गड संवर्धन व स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज - हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आई एकविरा देवी गडावर युवा सेना व भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी आई एकविरा देवी मंदिरासमोरील पटांगण ते…

Karla : एकविरा देवीच्या गडावर घटस्थापना

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामीनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय…

Karla : श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये तीन नवीन विश्वस्तांची नेमणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या वेहेरगाव येथील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये स्थानिक विश्वस्तांनी तीन नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या नुकत्याच केल्या आहेत. यामध्ये वेहेरगावातील भाविक म्हणून ज्ञानेश्वर रघुनाथ…