Karla: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकविरा देवीची यात्रा रद्द
एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकिय समितीने घेतला आहे. चैत्री यात्राकाळातील देवीचे सर्व धार्मिक विधी व…