Browsing Tag

Election 2019 Loksabha

Pune: मुंबई, पुणे विकासाच्या नावाखाली बकाल झाले – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - पुणे, मुंबई ही शहर पूर्वी खूपच सुंदर होती. पण, आता प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत जात आहेत. शहर नुसती वाढत जात आहेत. त्याला आकार उरला नाही. केवळ विकासाच्या नावाखाली पुणे, मुंबई शहरे बकाल झाल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे…

Chinchwad : पार्थ पवार यांना निवडून आणण्याचा महिला मेळाव्यात निर्धार

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 16 गुरूद्वारा वाल्हेकर वाडी चिंचवड येथे महिलांची कोपरा सभा घेण्यात आली. महिलांनी जास्तीत संख्येने मतदान करुन पार्थ अजित पवार…

Maval: निवडणूक खर्च सादर न केलेल्या 8 उमेदवारांना नोटीस

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा खर्च सादर न केलेल्या 8 उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजाविली आहे. निवडणूक खर्च सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा…

Pune : फसवणूक केल्याप्रकरणी स्मृती इराणी यांच्याविरुद्ध पुण्यात फौजदारी गुन्हा

एमपीसी न्यूज- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी 2014 व 2019 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाविषयी खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर…

Maval : दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते मावळ मतदारसंघाचा विकास काय करणार? –…

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना त्यांनी स्वतः दत्तक घेतलेल्या खोपटे गावाचा विकास करता आला नाही तर ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा काय विकास करणार? असा सवाल आज मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार…

Pune : मोहन जोशी यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध 

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार मोहन जोशी यांनी आज काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. समता भूमी येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर समाजातील विविध घटकातील नागरिकांना…

Peth : आंबेगाव, पेठमधील नागरिकांशी आढळराव-पाटील यांनी साधला संवाद

एमपीसी  न्यूज -  शिरूर लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज प्रचार दौऱ्यानिमित्त पेठ, आंबेगाव येथील गावांचा भेट दौरा केला.  पेठ ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा फलकावरील राजकीय नेत्यांचे फोटो झाकले

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणा-या पिंपरीतील फलकावरील नेत्यांचे फोटो झाकले आहेत. निवडणूक अधिका-यांनी आज (शनिवारी) नेत्यांचे फोटो वर्तमानपत्राच्या…

Maval: खासदार आप्पा अन्‌ आमदार भाऊ यांच्यातील आरोप-प्रत्योराप लोकनाट्य तमाशा होता काय? –…

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव यांनी केंद्र सरकारच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. आता स्वार्थासाठी बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तर, खासदार आढळराव यांनी…

Pune : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून रोख 20 लाख रुपये जप्त

एमपीसी न्यूज- निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिरस्थावर पथकाने आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास पुण्यातील मुकुंदनगर परिसरातून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत असताना ही…