Browsing Tag

Election Commission

Technology News : आता मिळणार ‘डिजीटल मतदार कार्ड’

या ॲपमुळे नागरिकांकडे डिजिटल स्वरुपातही कार्ड राहणार आहे. ह्या कार्डाबरोबरच भौतिक कार्डही मतदारांकडे असणार आहे. हे ॲप दोन टप्प्यात लाँच होणार आहे.

Pune News : इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा : प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपावर हा गंभीर गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश…

Pimpri News: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पोटनिवडणुका लांबणीवर

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला कळविली आहे. निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत.

New Delhi News : शरद पवार यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस; निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरणाची मागणी

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, पत्रकार परिषद घेत प्राप्तिकर विभागाकडून त्यांना देण्यात आलेल्या नोटिशीची माहिती दिली. तसेच आता सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार असल्याचे समजते. लवकरच या नोटिशीला उत्तर देणार…

Kolhapur : संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

एमपीसी न्यूज- शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू असताना भिडे यांनी बेळगाव येथे एका कुस्ती स्पर्धेच्या उदघाटनादरम्यान भाषण…

Vadgaon Maval : कान्हे, जांभूळ ग्रामपंचायतीची निवडणूक आठ डिसेंबरला

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे व जांभूळ या दोन ग्रुपग्रामपंचायतींचीं सार्वत्रिक निवडणूक व सहा ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या नऊ जागांसाठी पोटनिवडणूक 8 डिसेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब…

Bhosari : आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचा झेंडा आणि बॅनर लावून प्रचार करण्यात आला. पक्षाचा प्रचार असला तरी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 13) भोसरी येथे घडली. उपनिरीक्षक संदीप…

Pimpri : उमेदवारांना तीनवेळा द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा हिशोब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडणुकीचा खर्चाचा तीन वेळा हिशोब द्यावा लागणार आहे. उमेदवारांना खर्चाची माहिती टिपण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदवह्याची शुक्रवारपर्यंत (दि. 11) तपासणी उशीरापर्यंत सुरु…

Pimpri: मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार दारूविक्रीचा हिशोब; निवडणूक आयोगाचा निर्णय

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणूक काळात परमिट रूम आणि दारू विक्री दुकानांवर कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. दररोज रात्री दिवसभराच्या दारू विक्रीचा हिशोब या मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला…

Pimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे…