Browsing Tag

election

Mumabi : विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित

एमपीसी न्यूज : राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावे…

Pimpri : टक्केवारीचे राजकारण संपविण्यासाठी ‘आम आदमी’ महापालिका निवडणूक लढविणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारणमागील 50 वर्षापासून गावकी-भावकीतच होत आहे. ठराविक घराण्यांच्याच हातात शहराचा कारभार आहे. प्रस्थापित पक्षांची भ्रष्ट व्यवस्था सर्वसामान्य जनतेला नकोशी झाली आहे. सर्वपक्षीय मिळून महापालिकेत…

Pimpri: महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन लोकांची कामे करावीत. महापालिकेतील भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.पाटील यांनी आज…

Pimpri: भाजपमध्ये जवळच्या लोकांना तिकिटे देण्याची पद्धत रूढ झाली -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे एका कुटुंबाचे पक्ष आहेत. भाजपा ही पार्टी कोणा एकाची नाही. कार्यकर्त्यांची पार्टी आहे. परंतु, सध्या भाजपमध्ये जवळच्या लोकांना तिकिटे देण्याची पध्दत रूढ झाल्याचे मान्य करत त्याला…

Talegaon Dabhade: पोटनिवडणूक लढविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडून दहाजण इच्छुक; उद्या होणार…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे परिषदेतील प्रभाग क्रमांक एक 'ब'चे भाजप नगरसेवक संदीप शेळके यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहा फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या जागेवरून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक…

Vadgaon Maval : उर्से ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप धामणकर यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी उर्से या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप मारुती धामणकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. याआधीचे उपसरपंच अविनाश कारके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.…

Pimpri: महापालिका कर्मचारी महासंघात परिवर्तन; अंबर चिंचवडे यांच्या ‘आपला महासंघ पॅनल’ची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघात परिवर्तन झाले आहे. 'आपला महासंघ पॅनल'चे प्रमुख अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन घडले आहे. चिंचवडे यांच्या आपला महासंघ पॅनलने चुरशीच्या लढतीत बाजी मारत महासंघावर कब्जा केला. बबन…

Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक 6 फेब्रुवारी रोजी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे.नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांनी आपल्या…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे वाॅर्ड क्र. ७ च्या पोटनिवडणुकीत प्रचंड चुरस

एमपीसी न्यूज - येथील  नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ब मधील पोटनिवडणुकीत तीव्र चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार…

Pune : कॉसमॉस बँक निवडणूक : मुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज - सहकार क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले. बँकेचे समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर आणि विद्यमान अध्यक्ष, सनदी लेखापाल…