Browsing Tag

election

Maval/ Shirur: प्रचाराचा धुराळा थांबला; रॅली, पदयात्रा काढून उमेदवारांनी केले शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज - मावळ, शिरुर लोकसभा मतदासंघातील प्रचाराचा धुराळा आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थांबला आहे. महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली.  मावळ आणि शिरूर…

Maval/Shirur: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; दिग्गजांनी घेतल्या सभा

एमपीसी न्यूज -  मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. दिग्गजांनी प्रचार सभेत घेत आरोपांची राळ उडविली होती.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना…

Pimpri: आयुक्त हर्डीकर यांना उत्तर प्रदेशात इलेक्‍शन ड्युटी; पदभार अतिरिक्त आयुक्तांकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लोकसभा निवडणुकीची ड्युटी लागल्याने आयुक्तपदाचा पदभार आज (सोमवार) पासून अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी आयुक्तांशी…

Pimpri : रेटून खोटे बोलणा-यांना मतदारच योग्य तो धडा देतील – मुनाफ हकीम

एमपीसी न्यूज - 'खोटे बोला पण, रेटून बोला' ही भाषा फक्त सत्ताधाऱ्यांनाच शोंहून दिसते. सत्ताधा-यांनी गेल्या पाच वर्षात कोणतीही विकासकामे केली नाही. खोटी आश्वासने देणारा पक्ष आता नकोय, असा टोला  राज्य अल्पसंख्याक आयोग व सरचिटणीस महाराष्ट्र…

Peth : आंबेगाव, पेठमधील नागरिकांशी आढळराव-पाटील यांनी साधला संवाद

एमपीसी  न्यूज -  शिरूर लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज प्रचार दौऱ्यानिमित्त पेठ, आंबेगाव येथील गावांचा भेट दौरा केला.  पेठ ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Pune : मुख्यमंत्रीसाहेब, मला तुमच्याशी बोलायचंय; भर सभेत महिलेच्या प्रश्नाने पोलिसांची तारांबळ

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगावशेरी येथे सभा घेण्यात आली. यावेळी एका महिलेने अचानक मुख्यमंत्र्यांना 'मला तुमच्याशी…

PimpleSaudagar: ..तर मावळ मतदारसंघ‘विकासाचे मॉडल’ असेल-पार्थ पवार

एमपीसी न्यूज़ – विरोधी पक्षाप्रमाणे मी केवळ आश्वासने देणार नाही, परंतु तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज असतील. आणि जगाच्या नकाशावर मावळ मतदार संघ हे ‘विकासाचे मॉडल’…

Bhosari: आढळराव यांना निवडून आणून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करू – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - देश एकसंध ठेवणे गरजेचे आहे. आजवर अनेक लढाया, हल्ले झाले. परंतु, गेल्या पाच वर्षात झालेल्या हल्याला जशाच-तशे प्रत्युत्तर सैनिकांनी दिली. सैनिकांकडे शौर, ताकद आहे. या सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले. या…

Pune : गिरीश बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड!

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण सव्वापाच कोटी लाख रुपयांची स्थावर आणि जंगम…

Pimpri: दानवे यांनी 23 निवडणुका जिंकल्या, वाघेरे यांनीच आपली उंची तपासावी – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची राजकीय कारकीर्द प्रचंड मोठी आहे. त्यांनी 23 निवडणूका जिंकल्या आहेत. सरपंच, आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता राज्यातील सर्वांत मोठे पक्षाचे ते…