Browsing Tag

electoral roll

Pimpri: तेरा लाख मतदार ठरविणार शहरातील तीन आमदार; निवडणूक विभागाकडून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघांत तेरा लाख 618 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार सुमारे 6 लाख 97 हजार 34 तर महिला मतदार सुमारे 6 लाख 3 हजार 525 आहेत. सुमारे 59 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद…