Browsing Tag

electricity bill

PCMC : सौर उर्जा प्रकल्प, वीज बचत धोरणाचा अभाव; वीज बिलापोटी पालिका मोजते 150 कोटी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहराच्या विविध भागात नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, उद्याने, रूग्णालये, सीसीटीव्ही यंत्रणा, क्षेत्रीय कार्यालये यासह अशा विविध मालमत्तांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. यासाठी पालिकेला दरवर्षी 53.45…

Bhosari Crime News : विजबिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज-महावितरण मधून बोलत असल्याचे सांगून वीजबिल भरण्याच्या (Bhosari Crime News ) बहाण्याने स्क्रीन शेअर करण्यास भाग पाडत महिलेची पावणेदोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी दुपारी भोसरी येथे घडला. याप्रकरणी 46 वर्षीय…

Kasarwadi Crime News : वीजबिल थकले सांगत लुबाडले साडेनऊ लाख

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईबी) मधून बोलत (Kasarwadi Crime News) असल्याचे म्हणत बिल थकल्याचा बहाणा करून एका व्यक्तीची नऊ लाख 51 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 24) सायंकाळी कासारवाडी येथे एका…

Mahavitaran News : तुमचं विजबिल चुकलंय का? त्यासाठी महावितरणने सुरु केली ही मोहीम

एमपीसी न्यूज - कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे गुरुवार (दि. 10) पासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.10 मार्च ते 31 मार्च 2022…

Pune News : पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात 41 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरु करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या महिन्याभरात पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 40 हजार 853…

Pune News : 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे, कृषी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी मार्चपर्यंत संधी

एमपीसी न्यूज - कृषिपंप वीज बिलाची थकबाकी मुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे 66 टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ 50 टक्के…

Pune News : थोडी काटकसर, थोडा स्मार्टनेस ! वीज बचतीचे बहु पर्याय

एमपीसी न्यूज - कोरोना काळात घरातूनच कार्यालयीन ऑनलाईन कामे (वर्क फ्रॉम होम), मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते व काही प्रमाणात आताही आहे. सर्वच जण घरात असल्याने साहजिकच मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी सह विजेवरील इतर विविध उपकरणांचा वापर देखील…

Chikhali News: घरकुलमधील वीज मीटर, वाढीव बिलाच्या तक्रारींचे निराकरण करा – अजय पाताडे

एमपीसी न्यूज - घरकुल वसाहतीतील नागरिकांच्या लाईट मीटर, बिलाबाबत असंख्य तक्रारी आहेत. अनेकांचे मीटर नादुरुस्त दाखवत आहे. नागरिकांनी तक्रार करुनही गेल्या दोन वर्षांपासून मीटर बदलले जात नाहीत. वीज मीटर, वाढीव बिलाच्या तक्रारींचे येत्या आठ…

Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 6.16 लाख घरगुती ग्राहकांचे वीजबिल थकीत, परिमंडळात 425 कोटी…

एमपीसी न्यूज - वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. सध्याच्या घडीला पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 10 लाख 34 हजार 704 ग्राहकांकडे 425 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. पुणे आणि…

Pune News : गावपातळीवरील वीजबिल थकबाकी वसुलीची जवाबदारी ग्रामपंचातींवर

एमपीसी न्यूज : आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला नाही. आता पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने नोटीस दिली…